Monday, February 8, 2010

स्वागत !!

नेटवर भटकंती करतांना भरपूर काही वाचनीय असे सापडत असते. कधी लेख, कधी कविता, विनोद, चर्चा..एखादा किस्सा, घटना इत्यादि.
असेच काही काही साठवून ठेवायला, प्रसंगी आपलेही काही वेगळे लिखाण करायला तयार केला आहे मी हा ब्लॉग.

वाचत रहा, सुधारणा सुचवत रहा !